॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

तुझी वाट पाहताना माझे दिवस संपतात पण माझं वाटं पाहणं काही संपत नाही

1 year ago
approved

गालावर खळी नको तिच्या… फक्त जरा हसरी मिळावी. चंद्राइतकी सुंदर नकोच… फक्त परी लाजरी मिळावी.

1 year ago
approved

आठवणीत तुझ्या रमलोय मी, तुला भेटण्यास आतुर झालोय मी…

1 year ago
approved

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना? हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

1 year ago
approved

प्रेम म्हणजे कधी उन्हात पडणारं अप्रतिम चांदणं प्रेम म्हणजे छोट्याशा गोष्टीसाठी उगाचच भांडणं

1 year ago
approved

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

1 year ago
approved

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू, माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू, काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू, फक्त हा देह माझा, त्यातील जीव आहेस तू

1 year ago
approved

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर, हात माझा धरशील ना? सगळे खोटे ठरवतील तरी मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

1 year ago
approved

आईप्रमाणे काळजी घेते, बाबांप्रमाणे धाक दाखवते, सतत माझी पाठराखण होते, ताई तुला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

1 year ago
approved

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिवाळीला तुमच्यावर अष्टलक्ष्मीची कृपा होऊ दे. शुभ लक्ष्मी पूजन

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢