॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

जे देशासाठी फासावर चढले आणि छातीवर गोळ्या झेलल्या त्या शहीदांना आम्ही वंदन करतो ज्यांनी देशापुढे आपल्या जीवनाला दुय्यम ठरवले त्यांना आमचा सलाम….स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

लहरेल तिरंगा आता साऱ्या आकाशावर भारताचं नाव असेल सगळ्यांच्याच ओठावर घेऊ समोरच्याचा जीव आपल्या जीवाची बाजी लावून जो वाईट नजरेने बघेल माझ्याच्या देशाच्या भूमीवर

11 months ago
approved

मी भारत देशाचा अविरत सन्मान करतो इथल्या मातीचं मी गुणगान करतो मला चिंता नाही स्वर्गात जाण्याची किंवा मोक्षाची तिरंगा माझा कफन व्हावं हीच इच्छा आहे माझी

11 months ago
approved

वाका आणि सलाम करा त्यांना ज्यांच्यामुळे आज तुम्ही स्वतंत्र आहात नशीबवान असतात ते ज्यांचं रक्त देशाच्या कामी येतं जय हिंद जय भारत

11 months ago
approved

पुन्हा उडाली माझी झोप, जेव्हा मनात आला विचार, सीमेवर वाहिलेलं ते रक्त होतं माझ्या शांत झोपेसाठी.

11 months ago
approved

जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.

11 months ago
approved

मी मुस्लीम आहे, तू हिंदू आहेस,दोघंही आहोत माणसंच, आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण…माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.

11 months ago
approved

देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.

11 months ago
approved

जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.

11 months ago
approved

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस, यातील काही थेंब नक्की जपून ठेवा हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢