॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

तुझी आठवण येणार नाही, असे कधी होणार नाही, काऱण तुझी आठवण आल्यावाचून राहणार नाही

1 year ago
approved

मला फक्त तुला हसताना बघायचं आहे, त्या मागचे कारण मी नसले तरी चालेल

1 year ago
approved

“पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार, मी आरशात पाहतोय फार, तिची आठवण मला खूप येते यार.”

1 year ago
approved

माझ्या आयुष्याची पतंग तेव्हाच वर उडेल, जेव्हा माझी पिल्लू माझ्यासोबत फिरकी घेऊन उभी राहील

1 year ago
approved

गोड आठवणी आहेत तेथे हळुवार भावना आहे, हळुवार भावना आहेत तेथे अतुट प्रेम आहे, जिथे अतूट प्रेम आहे तेथे नक्कीच तू आहेस

1 year ago
approved

खरं प्रेम ते असतं ज्याच्यामध्ये वयाचा आणि कास्टचा विचार केला जात नाही

1 year ago
approved

प्रेम असे असावे केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे असावे…

1 year ago
approved

“तुझ्यात “मी”? माझ्यात “तू”? प्रेम ? आपले फुलत राहू… नजर नको कोणाचे लागव म्हणून “अधून मधून”? भांडत जाऊ.

1 year ago
approved

तुझं हसणं आणि माझं फसणं दोन्ही एकाचवेळी घडतं, नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडतं

1 year ago
approved

हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢