॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Atul's All Messages

Messages posted by Atul

मुलगा - मला तुझी आठवण आली कि मी तुझा फोटो बघतो मुलगी- अय्या, आणि माझा आवाज ऐकावसं वाटलं तर तू काय करतोस ?? मुलगा- शेजारच्या कुत्रीला दगड मारतो

1 year ago
approved

गुरुजि:- बंड्य...आज डब्याला काय आणल आहेस..... बंड्या :- गुरुजी.. पुरणपोळी आणली आहे ... गुरुजि:- मला देशील का तुझा डबा .. .मी आज डबा आणला नाही ... बंड्या :-हो देईन.... गुरुजि:-पण तुझ्या आई न विचारल्यावर. काय सांगशील.. बंड्या :- सांगीन कुत्र्या ने खाल्ला म्हणून....

1 year ago
approved

 शिक्षक बंड्याला विचारतात- "अशी तीन ठिकाणं सांग की जिथे माणूस मरत नाही." बंड्या - स्वर्ग, नरक आणि ......... . . . . . . . . . . . . . . . . . स्टार प्लस!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

1 year ago
approved

4G वापरणारा पहिला भारतीय कोण ? . . . अनिल कपूर. ......... कसे ? aG ,oG, lo G, sunoG

1 year ago
approved

गण्या बसस्टॉपवर उभा होता . एक मोटर सायकल स्वार त्याच्यापाशी आला आणि त्यानेविचारले , ''लिफ्ट हवी आहे का ?" . . 'गण्या - ''नोथँक्स !माझे घर तळमजल्यावरच आहे !!

1 year ago
approved

हृदयाच्या ऑपरेशनला 'बायपास' का म्हणतात? ?? कारण, ऑपरेशन ठीक झालं तर 'पास'.. नाही तर 'बाय'!

1 year ago
approved

गंपूचा पाय काळानिळा पडला. डॉक्टर : याचा अर्थ, पायाला संसर्ग झाला आहे. कापावा लागेल. लाकडी पाय बसवावा लागेल. ऑपरेशननंतर त्याला लाकडी पाय बसवण्यात आला. पण तोही काळानिळा पडू लागला. ... डॉक्टर : याचा अर्थ, जीन्सचा रंग जातो आहे 

1 year ago
approved

प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते.. मात्र 16 यशस्वी स्त्रीयांच्या मागे 1 पुरुष असतो. . . . . .... . . हे आम्ही चक दे इंडीया मध्ये पाहिले..

1 year ago
approved

कॉलेजमध्ये नविनच आलेली मुलगी बाजुला बेँचवर बसलेल्या मुलाला विचारते. मुलगी- काय रे नाव काय तुझं? मुलगा- नुसतं तोंडाने सांगु कि घेऊन दाखवु? मुलगी- म्हणजे! असं कोणतं नाव आहे जे तु घेउन दाखवणार आहेस? ...मुलगा- " पप्पी "!!.........:P

1 year ago
approved

प्रपोज करण्याची नवीन पद्धत. मिकू : तुझं नाव गूगल आहे का? चिंकी : नाही ..का? मिकू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं....

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢