॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yash's All Messages

Messages posted by Yash

भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद अखंड उठु दे मनी रंग तरंग… व्हावे अवघे जीवन दंग असे उधळूया आज हे रंग… होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

‘लाल’ रंग तुमच्या गालांसाठी, ‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी, ‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी, ‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी, ‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी, ‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी, ‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी, होळीच्या या सात रंगांसोबत, तुमचे जीवन रंगून जावो… होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग, तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग… रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

1 year ago
approved

रंग न जाणती जात नी भाषा उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा… मैत्री अन नात्यांचे भरलेले तळे भिजूनी फुलवुया प्रेम रंगांचे मळे… होळीच्या रंगमय शुभेच्छा !!!

1 year ago
approved

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा हिरवा, गुलाबी, गुलालाचा पिचकारीत भरून सारे रंग रंगवूया एकमेकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत शुभेच्छा तुमच्यावर प्रेम, आनंद आणि उल्हासाचा होवो वर्षाव होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

1 year ago
approved

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा होळीचा आनंद साजरा करा! होळीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

होळी पेटू दे रंग उधळू दे द्वेष जळू दे अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

1 year ago
approved

वसंत ऋतू फुलला आज सजनीच्या मनी रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी होळीच्या रंगीत शुभेच्छा

1 year ago
approved

होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो, गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो रंगपंचमीच्या विविध रंगांप्रमाणे तुमचा जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख, शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा… होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢