॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

अरे, माझा शत्रू बनण्याची आधी लायकी बनव, नंतर माझ्या पुढे उभे राहायचा विचार कर वेड्या 😏🚫

1 year ago
approved

चेहऱ्या ने तर पूर्ण शहर ओळखते , आणि attitude ने पूर्ण शत्रू 🏙️⚔️

1 year ago
approved

मी शत्रूंचा विचार करत नाही, मी तर नेहमी माझा मित्रांचा विचार करत राहतो 🤝

1 year ago
approved

आता तर Attitude असा बनवला आहे, कि काही पण झाले तरी काहीच फरक पडत नाही बर का? 🤷‍♂️😎

1 year ago
approved

आपल्या तर एकच rule आहे, सर्वात मोठी आपली इज्जत आहे 👊

1 year ago
approved

कुत्रे किती पण येउ द्या, वाघ त्यांना फाडतो, मराठी लोकांच्या नादी लागू नका, आम्ही जिवंत गाडतो 🐾🔥

1 year ago
approved

अरे status काय बघतेस , dp बघ माझा, प्रेमात तरी पडशील माझ्या ❤️📸

1 year ago
approved

तू जरी Miss India असलीस ना, तरी तू माझ्या attitude पुढे fail आहे, समजलीस ? 👑😏

1 year ago
approved

देवा , तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे, जेव्हा मी तुझ्या पूजेच्या पुढे बसेल ना, तेव्हा ते माझ्या side ला पाहिजे बर का? 🙏

1 year ago
approved

खिश्यात जरी ५ रूपे नसले तरी चालेल, पण रुबाब मात्र ५० लाखांसारखा पाहिजे 💰✨ म्हणजे दुनिया इज्जत देते 🌍

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢