॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

जग नेहमी म्हणते, चांगले लोक शोधा आणि, वाईट लोकांना सोडा.. पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, लोकांमध्ये चांगले शोधा व, वाईट दुर्लक्षित करा कारण, कोणीही सर्वगुण संपन्न जन्माला येत नाही!

11 months ago
approved

कधी कधी संकटे आली की, २ पावले मागे सरकनेच हिताचे असते, वाघ २ पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे, तर पुढे झेप घेण्यासाठी.

11 months ago
approved

आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका कारण, देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय.

11 months ago
approved

गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही, कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते, इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते.

11 months ago
approved

अज्ञानाची फळे नश्वर असतात. ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात.

11 months ago
approved

प्रेमळ माणसं ही, इंजेक्शन सारखी असतात, ते तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो.

11 months ago
approved

जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते. नाही चांगले दिवस, नाही वाईट दिवस.

11 months ago
approved

जगाला काय आवडते ते करू नका, तुम्हाला जे वाटते ते करा, कदाचित उद्या तुमचे वाटणे, जगाची “आवड” बनेल.

11 months ago
approved

भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.

11 months ago
approved

विश्वास एखाद्यावर इतका करा की, तुम्हाला फसवतांना ते स्वतःला दोषी समजतील.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢