॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Admin's All Messages

Messages posted by Admin

तू खूप चांगला आहेस, खूप गोड आहेस, तू किती खरा आहेस आणि आम्ही एक आहोत, खोट्यावर खोटे बोलत आहोत…. 🎂🤣हॅप्पी बर्थडे.🎂😜

1 year ago
approved

त्या देवाचे आभार ज्याने तुमची ओळख करून दिली, एक सुंदर छान,बुद्धिमान दोस्त तुला मिळाला! मला नाही मिळाला म्हणून काय झालं. 🎂😂वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂😂

1 year ago
approved

यदा-कदाचीत असे घडावे, मलाही वाटते की प्रेमात पडावे. कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे. ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो, फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…

1 year ago
approved

दिवाळीसाठी झाली घराची सफाई आता आपल्या मोबाईल ब्राऊजर हिस्ट्री, व्हिडिओज आणि चॅटची करा सफाई

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢