॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Atul's All Messages

Messages posted by Atul

हॉलीवूड आणि बॉलीवूडची Acting एकीकडे आणि नातेवाईकांकडे पैसे उसने मागितले तर, त्यांची Acting एकीकडे… (दोन्हीही पाहण्यासारख्या असतात…)

1 year ago
approved

नोकर – साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, ह्या घ्या. मालक – मीच फेकून दिल्या होत्या, नकली आहेत त्या… नोकर – म्हणूनच परत करीत आहे…!

1 year ago
approved

किती सुंदर होते ते लहानपणीचे दिवस… फक्त दोन बोटे जोडली कि, “दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची…” आता क्वार्टर पाजल्याशिवाय दोस्ती होतच नाही… माजले साले दूसर काही नाही…!!!

1 year ago
approved

एका चॅनेलवर एका कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :- मुलगी – माझं वय अठरा वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे. माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे. मी रात्री काय लावुन झोपू? . . डॉक्टरांचा सल्ला – दाराची कडी.

1 year ago
approved

शाळेत इंग्लिश चे लेक्चर चालू असते. मास्तर – गण्या “It” केव्हा वापरतात? गण्या – घर बांधताना…! (लई चोपला मास्तरांनी)

1 year ago
approved

दोन वाघ झाडाखाली आरामात बसले होते…. समोरून एक ससा जोरात पळून गेला…. पहिला वाघ ( दचकून ):- आयला, काय गेलं रे….? दुसरा वाघ :- काही नाही रे, फास्ट फूड होत……

1 year ago
approved

शिक्षक – “मी तुझा जीव घेईन” याच इंग्रजीत भाषांतर कर… पप्पू – ते इंग्रजी गेलं उडत… तुम्ही हात तरी लाऊन बघा…

1 year ago
approved

मित्राला भेटण्यासाठी हॉस्पिटल मध्ये गेलो तर तो म्हणतो… दर्द दिलो के कम हो जाते . . अगर… . . सफरचंद के बदले गाय छाप ले आते…!!!

1 year ago
approved

मित्र – एवढ्या उशीर पर्यंत ऑनलाईन काय करतोय…? मी – वाट बघतोय…? मित्र – कश्याची…? मी – बॅटरी लो होण्याची…?

1 year ago
approved

पेशंट – डॉक्टर साहेब , तुम्ही सांगितल्या पासून दारू पित नाही , फक्त कोणी आग्रह केला तरच घेतो ????? डॉक्टर – हे कोण तुमच्या बरोबर ? पेशंट – ह्यालाच ठेवलाय आग्रह करायला…!!!

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢