॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

जसा जपतो माळी फुलाला तसं जपलं तुम्ही मला फेडू कसे पांग तुमचे कळेना काही तुमच्याविना आयुष्याला माझ्या अर्थ नाही बाबा तुम्हाला पितृ दिनाच्या मनापासून शुभेच्छा!

11 months ago
approved

बाबा म्हणजे झरा मायेचा बाबा म्हणजे आधार आयुष्याचा बाबा म्हणजे धडा मुल्यांचा बाबा म्हणजे अवतार देवाचा बाबा तुम्हाला पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

11 months ago
approved

आज बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे आज माझं जे काही स्टेटस आहे ते त्यांच्यामुळेच आहे हॅपी फादर्स डे बाबा..!

11 months ago
approved

हिरो हे केवळ पडद्यावर नसतात तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात – happy fathers day

11 months ago
approved

बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते

11 months ago
approved

खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही. Happy Fathers Day

11 months ago
approved

दिसतो स्वर्ग आपणाला स्वतः मेल्यावरती… अन् बापाचा संघर्ष कळतो स्वतः बाप झाल्यावरती..!!" पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

देशभक्तांमुळे देशाची आहे शान देशभक्तांमुळे देशाचा आहे मान आम्ही त्या देशाची फुलं आहेत मित्रांनो ज्या देशाच नाव आहे हिंदुस्तान

11 months ago
approved

सलामी द्या आपल्या तिरंग्याला, जो आपली शान आहे सदैव उंच रहावा तो, जोपर्यंत आपल्यात जान आहे जय हिंद जय भारत….स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

11 months ago
approved

जे आज आपल्यात नाहीत, परंतु आजही नावरूपाने आपल्यात आहेत, अशा साहसी सैनिकवीरांना सलाम जे आपल्या भारताची खरी शान आहेत, वंदे मातरम्

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢