॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.. आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

1 year ago
approved

क्षेत्र कोणतेही असो प्रभाव वाढू लागला की तुमची बदनामी होणं अटळ असतं.

1 year ago
approved

एकावेळी एकच काम करा, पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल.

1 year ago
approved

रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.

1 year ago
approved

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला तीन पैकी एक कारण असतं एक: त्यांना तुमची भीती वाटते दोन: ते स्वतःचा व्देष करतात तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.

1 year ago
approved

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

1 year ago
approved

कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.

1 year ago
approved

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.

1 year ago
approved

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन.

1 year ago
approved

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

1 year ago
approved
🟢 Online (4) 🟢