॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

दिवस मावळला पण आयुष्य नाही.. उद्या सूर्य पुन्हा उगवणार आणि संध्याकाळही… पण आयुष्यात मेहनत कधीही सोडायची नाही, शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

चहाचा एक घोट घेतल्यानंतर आणि ज्यांची आठवण येते, अशा सगळ्यांना शुभ संध्याकाळ

11 months ago
approved

भाग्यवान असतात ती लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो. इच्छा पूर्ण होतात सर्व जर वडील त्याच्याबरोबर असतात. हॅप्पी फादर्स डे!

11 months ago
approved

इतर कोणाहीसाठी कशीही असले तरीही माझ्या बाबांसाठी मात्र मी त्यांची परीच आहे फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!

11 months ago
approved

नेहमी मला पाठिंबा दिला आणि दाखवला माझ्यावर विश्वास खूप खूप धन्यवाद बाबा आजचा दिवस आहे खूप खास फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!

11 months ago
approved

बाप असतो तेलवात जळत असतो क्षणाक्षणाला हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!

11 months ago
approved

आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहेम्हणूनच ते सहन करण्याची शक्ती मिळत आहे फादर्स डेच्या शुभेच्छा!

11 months ago
approved

बाप म्हणजे कोण असतं हरवलेल्या पाखराचं छत्र अन् बिथरलेल्या आवाजाचं पत्रं असतं.... फादर्स डेच्या शुभेच्छा!

11 months ago
approved

तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे, कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार, माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे

11 months ago
approved

आयुष्यात जोडीदार म्हणून कदाचित राजपुत्र/राजकुमारी सापडेल, पण संपूर्ण साम्राज्य लुटविणारा पिता मिळणं कठीणच Happy Fathers Day

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢