॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Prathmesh's All Messages

Messages posted by Prathmesh

जसे फुलातून सुगंध, आणि सूर्यातून प्रकाश, येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच ध्यास

1 year ago
approved

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल.

1 year ago
approved

पाणी फक्त सूर्यप्रकाशात चमकते, आणि तूच माझा सूर्यप्रकाश आहे

1 year ago
approved

पाऊस पडला की, दोन गोष्टी कराव्याशा वाटतात, एक चहा पिण्याची आणि दुसरी तुला भेटून मिठीत घेण्याची

1 year ago
approved

जिवापाड प्रेम करणाऱ्यांना प्रेम व्यक्तच करता येत नाही…

1 year ago
approved

आठवणींच्या हिंदोळ्यात मला तुझ्या झुलायचे आहे, तुझ्यासाठी मला शेवटपर्यंत सगळे काही करायचे आहे

1 year ago
approved

प्रेम म्हणजे फक्त योग्य व्यक्ती शोधणे नव्हे तर योग्य नाते निर्माण करणे.

1 year ago
approved

तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

1 year ago
approved

तुझ्या माझ्या प्रेमाचा रंग हा गुलाबी, त्याला येते तुझ्या प्रेमाने लाली

1 year ago
approved

“कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी, हक्काची किंवा महत्त्वाची, पण ती कधीही बदलणारी नसावी…

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢