॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

परिस्थिती नाही तर माणसाची मन:स्थिती चांगली असावी लागते, तेव्हाच माणूस हा समाधानी राहू शकतो, शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

गरम इस्त्री या कपड्यांवरच्या चुरगळ्या घालवतात, तसे थंड पाणी हे मन शांत करतात, आणि उबदार मन हे आयुष्यातील चिंता मुक्त करतात, शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

प्रत्येक गोष्टीचा शेवट हा संध्याकाळ सारखा सुंदर व्हायला हवा, आणि त्यामध्ये येणाऱ्या नव्या दिवसाची उमेद ही असायला हवी, शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

आकाशात कितीही भरारी घ्या, पण संध्याकाळ झाल्यावर, पक्ष्यांसारखं शेवटी घराकडे परतावंच लागतं शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

सत्य ही अशी श्रीमंती आहे की, एकदाच गुंतवणूक करुन आयुष्यभर उपभोगता येते, पण असत्य हे असं कर्ज आहे, ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते,शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

मावळणारा सूर्य हा किती छान पुरावा आहे, माणूस हा एकटा कसा राहणार, कारण त्यालाही मैत्रीचा नवा गंध हवा आहे, शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

संध्याकाळचा थंड वारा, आणि बुडणाऱ्या सूर्याची लाली, यात विसरुन जा सारे दु:ख, आणि उद्याच्या नव्या पहाटेसाठी सज्ज व्हा!, शुभ संध्याकाळ

11 months ago
approved

संध्याकाळ ही धावपळीच्या जीवनातील एक छोटासा विश्राम असते, ही संध्याकाळ आपल्या कुटुंबासोबत आनंदाने उपभोगा, शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

जीवनात कोणत्याही दिवसाला दोष देऊ नये, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, आणि अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

दिवस हा संपू लागला तशी आठवण तुझी तीव्र होते, माझ्या मनाला या सुंदर संध्याकाळची कायम ओढ असते, शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢