॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

Successful स्वतः साठी नाही तर, 💪 त्या आईबाबासाठी वा जे फक्त तुमचा साठी जगतात ❤️

1 year ago
approved

जळतात तर सर्व पण जेव्हा पण success ची गोष्ट होते ना 🌟 तर सर्वात आधि नाव पण माझेच घेतात सर्व 🏆

1 year ago
approved

लोक बोलतात तुझ्या सारखा हरामी नाही बघितला 🚶‍♂️ मी पण बोलून देतो कि एकच piece आहो जगात 🌍 माझा सारखा नाही मिळणार कुठे 🔍

1 year ago
approved

जगतो मी मस्त 🌈 राहतो मी मस्त 😎 आणि सर्वाना smile ने जळवतो पण मस्त 😊

1 year ago
approved

हसू तर तेव्हा येते मला जेव्हा कळत कि 😏 जे स्वतः बदनाम आहेत तेच मला बदनाम करतात 🚫

1 year ago
approved

ते बोलते माझामागे तुझा सारखे १००० फिरतात 🗣️ पण आता तिला काय माहित कि सर्वात सस्त्या गोष्टीवर जास्त गर्दी असते 🎉

1 year ago
approved

इजत देत आहो ना तर इजतीत राहा 👑 कारण मला इजत देता येते तर काढता पण येते 🔥

1 year ago
approved

मला तर खूप नाव ठेवता ना 🤔 अरे आधि स्वतःला बघा 👀 तुम्ही कुठं मी कुठं 🔄

1 year ago
approved

माझा Attitude पण कमाल आहे 😎 लोकांना जळवतो 🚷 आणि मला हसवत राहतो 😄

1 year ago
approved

या जगात फक्त ५ बादशाह आहेत 👑 ४ तर पत्यामधी ♠️♦️♣️♥️ आणि ५ वा आणि सर्वात danger म्हणजे मी ⚡

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢