॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत.

1 year ago
approved

ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

1 year ago
approved

काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात.

1 year ago
approved

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

1 year ago
approved

तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असेतोवरच टिकते.

1 year ago
approved

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

1 year ago
approved

माझ्यामागे कोण काय बोलतं, याने मला काहीच फरक पडत नाही, माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

1 year ago
approved

हल्ली चांगल्या कामाला मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

1 year ago
approved

जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे, हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

1 year ago
approved

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे, जर टिकून राहायचे असेल तर, चाली रचत राहाव्या लागतील.

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢