॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Atul's All Messages

Messages posted by Atul

ग्राहक – Underwear दाखवा… दुकानदार – ही पहा… ग्राहक – कितीला आहे…? दुकानदार – फक्त ₹ 1850/- ग्राहक – दररोज घालायची दाखवा Partywear नकोय… आणी हो आता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावी लागेल… दुकानदार – ते का? ग्राहक – का म्हणजे? अहो जी आत्ता घातलीय ती फाटली ना किंमत ऐकून…!!!

1 year ago
approved

भिकारी – साहेब खूप भूक लागली आहे. 5 रुपये द्या ना… पप्पू – 100 रुपयाची नोट आहे 95 रुपये सुट्टे आहेत का? भिकारी – हा आहे साहेब… पप्पू – आधी ते खर्च कर…

1 year ago
approved

सुखी राहायचं असेल, तर नेहमी आतला आवाज ऐका… आतला आवाज म्हणजे, स्वयंपाकघराच्या आतला आवाज “अहो ऐकल का ”

1 year ago
approved

शिक्षक – उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन… पप्पू – ओके सर… पण जरा झणझणीत बनवा… मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो. (लई मारला पप्पूला)

1 year ago
approved

बायको – आहो ऐकले का? नवरा – काय? बायको – या वर्षी हळदी कुंकूला मी बायकांना काय देऊ? नवरा – माझा नंबर दे… लय धुतला बायकोने त्याला…

1 year ago
approved

ऑपरेशनच्या अगोदर, पेशंटने ऑपरेशन टेबलजवळ एक “फुलांचा हार” बघितला… पेशंट – डॉक्टर हा फुलांचा हार कशासाठी..? डॉक्टर – आज हे माझे पहिले ऑपरेशन आहे. यशस्वी झाले तर मला नाहीतर तुला…!

1 year ago
approved

गुरुजी – गण्या, मी तुला कानफटीत मारली. ह्याचा भविष्यकाळ सांग बघू? गण्या – जेवनाच्या सुट्टीत तुमची गाडी पंक्चर होनार…!

1 year ago
approved

पेशंट – डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालायं… डॉक्टर – काय ? पेशंट – जेवणानंतर भूक लागत नाही, सकाळी उठल्यावर झोप लागत नाही, काम केल्यावर थकवा येतो…!!! काय करू? डॉक्टर – रोज रात्री उन्हात बसा…!!!

1 year ago
approved

आज तिच्या लग्नात गेल्यावर समजलं की, जेवण चांगले असेल तर खऱ्या प्रेमाचाही विसर पडतो… पुरी दे रे अजून…!

1 year ago
approved

आजकाल 8 वी 9 वीची पोर सर्रास सिगरेट ओढतात आणि आम्ही एक होतो…. बोर पण सांभाळून खायचो, पोटात झाड येईल या भीतीने…!!!

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢