॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

गरम रगत तर खानदानी आहे 🩸 पण लोक माझा life वर नाही, माझा attitude वर फिदा आहे 💥

1 year ago
approved

रगतात पण आहे, डोकयात पण आहे 🧠 माझा attitude तर माझा सर्वं गोष्टीत आहे 🔥

1 year ago
approved

attitude तर कमाल आहे माझा कि 😎 मी त्याचा नाही होत जो सर्वांशी गोड राहत असतो 🍬

1 year ago
approved

भीती एवढी निर्माण केली आहे कि 🔫 बंदूक नाही, फक्त डोळे बगुन लोक भितात 👀

1 year ago
approved

मी माझा फायदासाठी कोणाचा use करेल 🤷‍♂️ येवडा पण फालतू नाही, समजली का झिपरे? 😏

1 year ago
approved

attitude माझासाठी फक्त attitude नाही, नशा आहे 🔥 आणि या नशाची माझा बाबा कडे factory आहे 🏭 आणि त्या factory चा मी एकुलता मलिक आहे 👑

1 year ago
approved

खराब गोष्टी तर खूप आहे माझ्यात 🚫 पण काय करावं कोणी सांगेल 📜 एवढी कोणात हिंमत नाही 💥

1 year ago
approved

कमी बोलले तर हा खूप घमंडी 😏 जास्त बोलले तर हा जास्तच बोलतो 🗣️ आणि नाही बोलले तर खूप attitude आहे तुझात 😎 आता या दुनियेला खुश ठेवासाठी करावं तर करावं काय 🤔

1 year ago
approved

माझा attitude हा देवाचा Gift आहे 🎁 मला तर तुमच जळण तर बनतच ना 👑

1 year ago
approved

मागे गोष्टी तर मित्र पण करतात आणि दुश्मन पण 🤝💔 काय करावं personality अशी बनव ली मी 🌟

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢