॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Atul's All Messages

Messages posted by Atul

चिंटू – डॉक्टर, कालपासून पोटात दुखतय… डॉक्टर – बाहेरचे काही खाता का…? चिंटू – हो… डॉक्टर – बाहेर काही खाऊ नका… चिंटू – ठीक आहे डॉक्टर, पार्सल घेऊन येत जाईन…!!!

1 year ago
approved

डॉक्टर (पेशंटला) – मी तुमचा प्रोब्लेम सांगू नाही शकत, परंतु बहुतेक हे ड्रिंकमुळे होत असेल…! पेशंट – ठीक आहे डॉक्टर, तुमची उतरल्यावर परत येतो…!!!

1 year ago
approved

पेशंट – डॉक्टर, वजन कमी करण्यासाठी तुम्ही दिलेल्या या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या कि, जेवणानंतर घ्यायच्या…? डॉक्टर – त्या गोळ्या जेवणाऐवजी घ्यायच्या…!!!

1 year ago
approved

एक दारुड्या विमानतळाच्या बाहेर उभा असतो. एक युवक त्याच्या शेजारून चाललेला असतो. दारुड्या त्या युवकाला – एक टॅक्सी घेऊन ये…! युवक – मी पायलट आहे. टॅक्सीचा ड्रायव्हर नाही. दारुड्या – अरे नाराज नको होऊ, मग एक विमान घेऊन ये…!

1 year ago
approved

दारुड्या वेटरला – गरम काय आहे…? वेटर – चहा… दारुड्या – अजून जास्त गरम…? वेटर – सूप… दारुड्या – अजून…? वेटर – उकळत पाणी… दारुड्या – त्याच्यापेक्षा अजून गरम…? वेटर – आगीचा गोळा आहे, तो देऊ का? दारुड्या – हो घेऊन ये, मला बिडी पेटवायची आहे…

1 year ago
approved

एक लग्नात डीजेवाला नवरदेवाला – किती वाजेपर्यंत वाजवायचे आहे? नवरदेव – फक्त 8 – 10 पेग होईपर्यंत… मग माझे मित्र फक्त जनरेटरच्या आवाजावर पण नाचतील…

1 year ago
approved

बापू – दारु पेल्यावर खोकला जातो का रं तात्या??? . . . तात्या – अरे बापू दारुमुळे माझं शेत गेलं, घरदार गेलं, बायको गेली, तर मग तुझा खोकला का जाणार नाही. पी तु…!!!

1 year ago
approved

हमे तो नो बॉल ने लुटा उनमे कहा दम था, पैर भी पडा वहा, जहा चुना कम था…!

1 year ago
approved

हम आज भी शतरंज का खेल अकेले हि खेलते है, क्योकी दोस्तो के खिलाफ चाल चलना हमे आता हि नही. असे स्टेट्स ठेवणारी पोर, . . . स्वतः ची Batting झाली कि Bat घेऊन पळून जातात.

1 year ago
approved

एकदा धमेंद्रच्या घरात रात्री चोर शिरतो. धर्मेद्रला जाग येते आणि तो सवयीप्रमाणे ओरडतो, कुत्ते…कमीने… चोर शांतपणे म्हणतो, ठिक आहे, कमी नेतो…!

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢