॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

तो म्हणाला तिला बघ, प्रेमाची संध्याकाळ झाली, आवाज दिला चहाला प्रेमाची कॉफी मिळाली!

11 months ago
approved

मावळणारा सूर्य हा एक छान पुरावा आहे, की एखादी गोष्ट आयुष्यातून निघून जात असली तरी, शेवट हा चांगलाच असतो याची जाणीव करुन देतो, शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

आठवण पण काय शब्द आहे ना.. ज्याची येते त्याला जाणवत नाही, ज्याला येते त्याला राहावत नाही, शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

आयुष्य एक यात्रा आहे, याला जबरदस्ती नव्हे, याला जबरदस्त बनवा, शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

चांगले मन व चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक असतात, चांगल्या मनाने काही नाती जुळतात, आणि चांगल्या स्वभावाने नाती टिकतात

11 months ago
approved

अपयश आले तरी खचून जाऊ नका, मावळत्या सूर्याकडे पाहून उद्याची तयारी करा, शुभ संध्याकाळ

11 months ago
approved

कोणं म्हणतं, दिवस संपला आयुष्य संपलं, सूर्य मावळतो तो वाईट गोष्टींना घेऊन आणि नव्या गोष्टीची उमेद घेऊन

11 months ago
approved

यशाचा मार्ग कठीण आहे, कदाचित तो पार करताना दिवस संपतील, पण तुमच्या आशा- अपेक्षा आणि जिद्दीचा मार्ग हा तसाच राहिला पाहिजे, शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

सूर्य मावळतो तो केवळ तुम्हाला आराम देण्यासाठी, हा आराम करुन दुसऱ्या दिवसासाठी तयार व्हा,शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved

स्वप्न छोटं असलं तरी चालेल, पण स्वप्न पाहणाऱ्यांचं मन मोठं असायला पाहिजे,शुभ संध्याकाळ! ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो घाव, आपल्याच जवळच्यांनी केला आहे, शुभ संध्याकाळ!

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢