॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

खुप काळजी घेणारेच आपल्याला रडवून जातात, कितीही मनापासून प्रेम करा, तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.

1 year ago
approved

होईलच तुला एक दिवस सये माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव, भ्रमर कुणी जाता हात सोडून भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..

1 year ago
approved

सगळ्यांनसाठी मी आहे. पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

1 year ago
approved

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले, स्वप्नातील घर तुझे माझे, आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.

1 year ago
approved

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला, गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.

1 year ago
approved

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला.

1 year ago
approved

कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.

1 year ago
approved

रस्ता बघून चल.. नाहीतर एक दिवस असा येईल, की वाटेतले मुके दगडही, प्रश्न विचारू लागतील.

1 year ago
approved

जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस. वेड लावून माझ्या मनाला, तू का निघून गेलीस.

1 year ago
approved

आठवणी विसरता येतात, पण प्रेम विसरता येत नाही.

1 year ago
approved
🟢 Online (4) 🟢