॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

मी माझा नजरेत बरा आहे ना 🤔 तुमच काय, तुम्ही लोक तर देवाला पण नाव ठेवता 😇

1 year ago
approved

तुमी फक्त विरोध करू शकता 🚷 कारण माझा सोबत उभे राहाला दम लागतो जो 💪 तुमच्यात नाही ❌

1 year ago
approved

माझे तर status पण आता दारू सारखे झाले आहे 🍻 एक वेळा बघितले तरी परत बघावे वाटतात 🔄

1 year ago
approved

मी तर माझा दुश्मनांना पण सोडत नाही 💥 त्यांना पण मोठी सजा देतो 🚫 Direct माझा नजरेत पाडून 👀

1 year ago
approved

घरचे बोलत राहतात सुधरुन जा आता 🏡 मग मला पण विचार येतात 🤔 मी सुधरलो तर, माझा बदमाशीचा fans चा काय होणार? 😈

1 year ago
approved

तिला वाटतं तिच्यात खूप attitude आहे 😏 पण आता तिला कोण सांगेल तिचा attitude वरून 🤷‍♂️ जास्त तर भारी माझा Shoe आहे 👟✨

1 year ago
approved

वेगडीच आहे माझी एक सवय 🌀 प्रेम करतो तर पूर्ण मनानी ❤️ आणि दुश्मनी करतो तर ते पण पूर्ण जिवांनी 🔥

1 year ago
approved

तिला वाटतं मी तिचा शिवाय जगू नाही शकेल 💔 पण मी तर पाण्यासारखा अहो 💧 जवा ते एक बुंद पाणी साठी तरसेल 🌊 त्याला मी दुसऱ्या कोणावर पाण्या सारखा बरसेल 🌈

1 year ago
approved

समजून जारे.... कि तू ज्यालोकानचा दमवर उड्या मारतोना 🤸‍♂️ ते पण मला भिउन लपतात 👻

1 year ago
approved

मोठे मोठे लोक खतम झाले मला खतम करणात 💪 आणि तू try करशील ना तर समज कि तुझी पूर्ण life पण कमी पडेल beta 😈

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢