॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Atul's All Messages

Messages posted by Atul

तसा तो चांगला कामधंदा करायचा बर का…? पण कुणीतरी त्याला “भावी सरपंच” म्हटलं…! मग काय त्याची पार वाट लागली…

1 year ago
approved

मतदान करायला गेल्यावर, तिथे लाईक, कमेंट, शेअरचे बटन शोधत बसू नका…!

1 year ago
approved

दुकानदार – 100 के दस… लडकी – कम करो ना भैय्या… प्लीज… दुकानदार – ठीक है, 80 के 8 ले लो… लडकी – Thank you भैय्या दे दो…

1 year ago
approved

ग्राहक – एक उंदीर मारण्याचे औषध द्या. दुकानदार – घरी नेणार का? ग्राहक (चिडून) – नाही, उंदीर खिशात घेऊन आलो आहे, इथेच खाऊ घालतो त्यांना.

1 year ago
approved

दुकानदार – बोला काय पाहिजे? पती – माझ्या होणाऱ्या बायकोच्या कुत्र्यासाठी एक केक पाहिजे. दुकानदार – इथेच खाणार कि घरी घेऊन जाणार…!

1 year ago
approved

दुकानदार – काय पाहिजे? ग्राहक – मला माझ्या बायकोविरुद्ध लढण्यासाठी ताकद आणि हिम्मत पाहिजे. दुकानदार – अरे, साहेबांना एक क्वार्टर, सोडा आणि मुगदाळ द्या.

1 year ago
approved

पेशेंट एका ऑपेरेशन नंतर, पेशेंट – डॉक्टर साहेब आता मी रोगमुक्त झालो आहे ना… उत्तर मिळाले, भावा डॉक्टर तर खालीच राहिलेत मी तर चित्रगुप्त आहे…!!!

1 year ago
approved

पेंशट – डॉक्टर मला वात आहे… . . . डॉक्टर – मग पेटव की… पेशंट सरळ वारीला निघून गेलाय…

1 year ago
approved

डॉक्टर – आपण कोणता साबण वापरता? गण्या – पांडुरंगाचा लिंबाचा साबण… डॉक्टर – कोणती पेस्ट वापरता? गण्या – पांडुरंगाची आयुर्वेदिक पेस्ट डॉक्टर – शॅम्पू? गण्या – पांडुरंगाचा हर्बल शैम्पू.. डॉक्टर – हेयर ऑईल? गण्या – पांडुरंगाच आवळ्याच तेल… डॉक्टर – हे पांडुरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे? गण्या – नाही… तसं काही नाही डॉक्टर, पांडुरंग माझा रूम पार्टनर आहे.

1 year ago
approved

मुलगी – डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय… . . . डॉक्टर – मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल… . . . मुलगी – पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी सिटी स्कँन करायची काय गरज आहे डॉक्टर…!!! डॉक्टरने डिग्री विकायला काढलीये…!!!

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢