॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

ब्रँडी + पाणी = किडन्यांना घातक रम + पाणी = लिव्हरला घातक व्हिस्की + पाणी = हृदयाला घातक जिन + पाणी = मेंदूला घातक तेव्हा, पाणी टाळा 'नीट'च प्या!!!

1 year ago
approved

तो बायकोला म्हणाला, "You are my strength." बायको त्याला म्हणाली, "It means other women are your weakness?" आता वाकड्यात शिरायचे म्हटल्यावर काय?

1 year ago
approved

रामायण मालिका बघतांना राक्षसिणीला पाहून मुलाने विचारले : ही कोण ? मम्मी म्हणाली : आत्या. पप्पा म्हणाले : मावशी. मग काय रामायण संपले आणि महाभारत चालू झाले

1 year ago
approved

याला अपमान म्हणावं की प्रेम? 🙊 नवऱ्याने, बायकोला विचारले: “तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??” बायको: “दोन्हीही नाही…. मला तुम्हीच आवडता!”

1 year ago
approved

पुणेकर v/s पुणेकर पहिला पुणेकर - तुम्हाला आमरस देऊ की बासुंदी ? दुसरा पुणेकर - घरात एकच वाटी आहे का ?🤔🤔😃😂🤣😆

1 year ago
approved

काल एका जुन्या मित्राला चार पाच वेळा कॉल केला पण त्याने उचललाच नाही। मग आज मी एक मेसेज पाठवला ... "आपल्या वर्गातील 'श्रेया' आठवते ना. ती आज सकाळी भेटली होती. तुझा नंबर विचारत होती. देऊ का ??" सकाळपासून किमान 15 वेळा फोन केला पठ्ठ्याने. . मग मी पण उचलला नाही.

1 year ago
approved

काल मी लिफ्टने वर जात होतो, त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला .. !! मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले: "दुसरा की तिसरा?" बाईंनी रागाने म्हटले "आत्या आहे मी याची."

1 year ago
approved

बायको :- मी दोन तासासाठी बाहेर जात आहे... तुम्हाला काय हवंय..? नवरा :- मला तेच हवंय...

1 year ago
approved

मुलगा- मी तुमच्या मुलीवर 10 वर्षांपासून प्रेम करतोय पुणेरी वडील - मग आता काय पेन्शन मागायला आलायस ??

1 year ago
approved

पुण्यातील सोसायटीच्या बाहेर लागलेली पाटी अतिथि देवो भव परंतु देवांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपापली पुष्पक विमाने सोसायटीच्या बाहेर पार्क करावीत... 😂😂😂😂😂

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢