॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

जेवा मी messages करणे सोडले ना 📱 त्याला कळाले मी तिचा साठी किती important अहो 🥇

1 year ago
approved

मला स्वताची चूक कळते म्हणून मागे बोलणारे खूप निर्माण झाले आहे आता 🗣️

1 year ago
approved

अभ्यास वर नाही, जिगर वर पोरी मरतात 💘 म्हणून तर माझा गोष्टी माझा मागे पण होतात 🔄

1 year ago
approved

अभ्यास करून मुली पाटल्या असत्याना 😏 तर वर्गातला Topper सर्व मुली घेउन गेला असता 🎓

1 year ago
approved

attitude तर माझा सर्वाचा बाप आहे 👑 पुढची गेली त गेली, की दुसरी ची entry झाली 🎉

1 year ago
approved

लोक बोलतात मुली Attitude दाखवतात 👩‍🎤 मग मी बोलतो तुनी आजून माझा attitude बघितलंच नाही वाटतं 🤨

1 year ago
approved

body बनवन वेगळ 💪 आणि जिगर बनवन वेगळ 🦾 तुझा कडे body आहे तर माझा कडे ते body फाडायला जिगर आहे 🔥

1 year ago
approved

एकदा ठरवले ना के करायच तर करायच ✔️ मग पुढे काही हो मी नाही थांबत 🚀

1 year ago
approved

स्वत: च्या दम वर जगतो 🌟 भीती तर वाटते पण अभिमान इतका होतो 💯 के भीती पण छोटी पडेल त्या पुढे 💪

1 year ago
approved

मी कसा आहो हे माझा जवळच्याना बर माहित आहे 🔍 म्हणून फालतू तुम्ही माझी बुराई करून, 🚫 तुमचा timepass नका करू ⏳

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢