॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

1 year ago
approved

यश साजरं करणं ठीक आहे पण त्यापेक्षा महत्वाचं आहे अपयशातून धडा शिकणं.

1 year ago
approved

कोणतीही चूक वाया घालवू नका त्यातून काहीतरी शिका.

1 year ago
approved

गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र पक्के राहा.

1 year ago
approved

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

1 year ago
approved

कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल.

1 year ago
approved

आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.

1 year ago
approved

आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते आणि ४९ टक्के लोकांना तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.

1 year ago
approved

जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.

1 year ago
approved

दगडाने डोकेही फुटतात पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोकं टेकतात.

1 year ago
approved
🟢 Online (4) 🟢