॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rahul's All Messages

Messages posted by Rahul

जगात खूप गोष्टी आहेत खेळण्यासाठी.. पण तुला माझ्या भावनाच आवडल्या का, खेळण्यासाठी.

1 year ago
approved

कधी आयुष्यात आलीस अन कधी माझी सवय झाली काही कळलेच नाही, एक एक दिवस जात होता अन एक एक आठवण मनाच्या पटलावर तरंगून जात होती.

1 year ago
approved

प्रेमाची खरी किंमत ते दूर गेल्यावर कळते, कितीही दुर्लक्ष केले तरी, नजर मात्र तिथेच वळते.

1 year ago
approved

प्रेमात एकदा खाल्ला धोका, आता प्रेमात पडायची इच्छाच नाही, dआता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय, आता परत रडायची इच्छाच नाही.

1 year ago
approved

कितीही जगले कोणी कोणासाठी कोणी कोणासाठीच मरत नाही अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला पण नशिबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.

1 year ago
approved

कुठेही रहा पण सुखात रहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःचा जीव जपत रहा, कारण जीव माझा तुझ्यात आहे.

1 year ago
approved

मी तुला मिळवत असतांना, तु मला कुठेतरी गमावत होतीस, मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र, तु माझ्या नजरेतून उतरत होतीस.

1 year ago
approved

नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो, जो हृदयात असतो तो नशिबात नसतो आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.

1 year ago
approved

नाती हि झाडाच्या पानासारखी असतात, एकदा तुटली कि त्यांची हिरवळ कायमची निघून जाते.

1 year ago
approved

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत, तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.

1 year ago
approved
🟢 Online (4) 🟢