॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

Royal पणा हा जगणात असला पाहिजे 👑 भावांनो वागण्यात नाही 🚶‍♂️

1 year ago
approved

Success Tip - काम करा तर ते करा 💪 ज्यात हरण्याची भीती सर्वात जास्त आहे 😱

1 year ago
approved

जे करायच करून घे म्हणजे तुला बोलता नाही येणार 📢 कि मी एक Chance पण नाही दिला 🚫

1 year ago
approved

चुका केल्या आहेत, पण परत त्याच चुका करणार नाही हे मात्र निश्चित आहे 🤷‍♂️

1 year ago
approved

कधी कधी सरळमार्गी काम होत नसेल तर 🛤️ तेढा मार्ग घ्यावा लागतो 🔄

1 year ago
approved

मला तर कळले तुम्ही पण जाणून घ्या कि 💰 या जगात पैसा वरून जास्त काहीच Important नाही 🚫

1 year ago
approved

फक्त पुढ जायचा विचार करायचा, 🌪️ जळणारे जळतील 🔥 आणि सोबत जुळणारे जुडतील 🤝

1 year ago
approved

कमी कमावले तरी चालेल मला, फक्त मी स्वताचा मालिक पाहिजे (Only Business) 🏢

1 year ago
approved

माझे स्वप्न एवढे मोठे आहे के तुम्ही विचार नाही करू शकत 💰 आणि एवढे छोटे आहे के मी पूर्ण करेल ✨

1 year ago
approved

बस तो दिवस बघायचा आहे जेव्हा माझे शत्रू पण मला Instagram आणि Facebook वर Follow करतील 📸

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢