॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Atul's All Messages

Messages posted by Atul

काही जण मोबाईलला एवढा अवघड लॉक ठेवतात… जस काय… . . . देशाच्या सर्व गुप्त फाईल्स यांच्याच मोबाईल मध्ये आहेत…!!!

1 year ago
approved

लय आठवण येते त्या मित्रांची, सर मला मारत असताना पट्टी मागितल्यावर ते पट्टी द्यायचे… आणि एक हरामखोर बोलायचा… . . . सर थांबा, माझ्याकडे स्टीलची पट्टी आहे…!!!

1 year ago
approved

माझ्याकडे रात्री सांताक्लॉज आला आणि म्हणाला, माघ तुला काय हवे आहे ते??? मी म्हणालो, मला दुसरी बायको दे, सध्याची माझ्याबरोबर खूप भांडते…! सांताक्लॉजने मला खूपच तुडवला… मग मला समजले कि, माझी बायकोच सांताक्लॉज बनून आली होती…

1 year ago
approved

दरारा कसा पाहिजे…? सुतली बॉम्ब सारखा…! वाजला तर ठीक नाहीतर पेटला कि नाही हे, जवळ जाऊन बघायला पण जाम फाटते…!

1 year ago
approved

बायकोला तिळगुळ देणे हि श्रद्धा आहे, आणि . . . ती गोड गोड बोलेल हि अंधश्रद्धा आहे…

1 year ago
approved

बायको – अहो ऐकल का…? त्या शेजारच्या पुजाला गणितात 99 गुण मिळाले…! नवरा – अरे वा…! फक्त 1 गुण कसा गेला तिचा…? बायको – तो आपल्या मुलाने मिळवला आहे…!

1 year ago
approved

तिने मला पहिले मी तिला पहिले आणि असच पाहता पाहता माझे 6 विषय राहिले… (एक अनुभवी विद्यार्थी)

1 year ago
approved

संता (बंताला) – अरे, चौथ्या प्रश्नाचं उत्तर सांग ना…? बंता – नाही येत. संता – 5 व्या…? बंता – नाही येत. संता – 6 व्या…? बंता – नाही येत. संता – तू फक्त पास हो रे, तुला कसं मारलं याचा पार्ट TV मध्ये दाखवतील.

1 year ago
approved

जिन – क्या हुकुम है मेरे आका? विद्यार्थी – आज पासून तू माझे पेपर दे… जिन – आप हुकुम करो आका, बकवास नही…!

1 year ago
approved

वडील – तू परत एकदा नापास झालास..? जरा त्या चिंकीकडे बघ… पहिली आली आहे ती… मुलगा – तिच्याकडे बघत होतो, म्हणून तर नापास झालो… (वडिलांनी लई धुतला)

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢