॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

दम तर नावात पाहिजे 💨 हवेत तर सर्व उडतात ✈️

1 year ago
approved

इज्जत देशील तर इज्जत भेटेल 🥇 नाही तर हो घरी झिपरे 🚪

1 year ago
approved

माझी गर्लफ्रेंड नाही कारण आम्ही मराठी लोक गर्लफ्रेंड नाही, डायरेक्ट बायको करतो 💍

1 year ago
approved

जे बोलायचं ते तोंडावर बोल 🗣️ मागे फुटाणे नको फोडू, समजला ना? 🤔

1 year ago
approved

तू फक्त branded वस्तू घेत रहा 👗👜 आणि मी एक दिवस स्वतःच एक Brand होऊन जाणार 🚀

1 year ago
approved

आज एक कळाल, Respect त्याचीच असते जो Busy असते 🕒

1 year ago
approved

जो माझा सोबत असतो त्याला मी घडवतो 🛠️ आणि जो माझ्या विरोधात जातो त्याला मी आयुष्यातुन उडवतो 💥

1 year ago
approved

तुम्हाला माझाशी problem आहे तर तो माझा नाही तुमचा problem आहे ❌🤷‍♂️

1 year ago
approved

जे करायच ते आताच करतो 🕒 म्हणून तर पूर्ण जग माझ्या मागे फिरत 🌍

1 year ago
approved

मी तर Real राहतो 😎 तुमाला ते royal पण वाटतं तर मी काय करू 🤔

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢