॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे. जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे.

11 months ago
approved

मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पणती सारखी करा. अंधारात जे प्रकाश देईल हृदयात असं एक मंदीर करा.

11 months ago
approved

सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही, एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

11 months ago
approved

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो. अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो. ज्यांना कधी ओळखतही नसतो. त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो.

11 months ago
approved

निर्सगाला रंग हवा असतो. फुलांना गंध हवा असतो. माणुस हा एकटा कसा राहणार, कारण त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.

11 months ago
approved

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा sमैत्री एक अनमोल भेट जीवनाची, मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा, मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.

11 months ago
approved

चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते. फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल, आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.

11 months ago
approved

मैत्री करत असाल तर चंद्र तारे यां सारखी अतूट करा. ओंजळीत घेवून सुद्धा आकाशात न मावेल अशी करा.

11 months ago
approved

जीवनात दोनच मित्र कमवा. एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल.

11 months ago
approved

मैञीला नसतात शब्दांची बंधने, त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने, मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात, पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢