॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Suraj_chavan's All Messages

Messages posted by Suraj_chavan

Area तुमचा राडा आमचा 🚧

1 year ago
approved

आम्ही गर्दी बगुन नाही, गर्दीत घुसून राडा करतो बर का 🔥

1 year ago
approved

लोक बोलतात मी status चोरतो, पण चोरून स्टेटस ठेवायला पण दम लागतो हे त्यांना कोण सांगेल 🤫

1 year ago
approved

body नसली तरी चालते, बस आपला look भारी पाहिजे 😎✨

1 year ago
approved

Respect body ने नाही रे, जिगर ने मिळते 🏆

1 year ago
approved

लोक बोलतात Body बनव, मी म्हणतो पैसे बनव 💰

1 year ago
approved

कोणी जर म्हटले के कसा आहेस तू तर एकच बोलायचे: के एक दम कडक 💪

1 year ago
approved

मित्र परिवार वाघांचा आहे 🐅 म्हणून तर मी बेफिकर आहे 😌

1 year ago
approved

तुमचा चेहरा नाही, तुमची Personality आणि Attitude तुमाला वेगळे बनवते ✨

1 year ago
approved

Impress करायला चेहरा नाही, फक्त Personality पाहिजे 🌟

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢