॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Comments

SMS Preview

Profile Picture Yashwant97

एखादी गोष्ट आपण काय सांगतो यापेक्षा ती कोणत्या शब्दात सांगतो याला जास्त महत्त्व असते.
.
उदाहरणार्थ…
.
‘मिले सूर मेरा तुम्हारा’ गाण्यात सांगितलंय…
“माझ्या तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा”
हे सर्व सभ्य लोकांना आवडते.
पण हेच जेव्हा दादा कोंडकेंनी सांगितले की,
“जवा तुझं नि माझं जुळं, पाणी थेंब थेंब गळं”
तेंव्हा मात्र लोकांनी त्यांना नावं ठेवली!🙏
😬🙄🤪😁😜😝😂

⌛ 1 year ago

Comments

Log in to post a comment.

🟢 Online (1) 🟢