॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Comments

SMS Preview

Profile Picture Miraj

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर
उपाशी झोपलीस,
मनातले 😍
दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
🎂💃वाढदिवसाच्या खूप
शुभेच्छा बायको.🎂🍫

⌛ 1 year ago

Comments

Log in to post a comment.

🟢 Online (1) 🟢