॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Comments

SMS Preview

Profile Picture Prathmesh

आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला 💕 तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची 🏠 शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात ❤️ राहावी,
हीच माझी इच्छा आहे…
लाडक्या बहिणीला
🎂🌹 वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा ताई.🎂🌹

⌛ 1 year ago

Comments

Log in to post a comment.

🟢 Online (2) 🟢