॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com :: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! | Happy Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! | Happy Birthday Wishes in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Miraj


प्रत्येक वेळी चेहऱ्यावर हास्य ठेवते
जिच्या गोष्टी असतात भारी
ती माझी आजी आहे
तीचा आहे मी खूप आभारी..
🎂🥰आजीला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂🥰

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 1 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


आई-वडिलांसोबत आजीनेही
मला मोठ्या प्रेमाने वाढवले,
आज आजीचा वाढदिवस आहे
ज्या हातांनी बालपणी
पडतांना मला सावरले.
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझी प्रिय आजी!🎂💐

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


माझ्या वेदना समजते,
माझ्यासाठी खूप अस्वस्थ होते,
माझा मूड सेट करण्यासाठी,
अनेकदा माझी आई बनते.
🎂🕺अशा माझ्या मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💃

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


माझ्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावते,
आई माझी नसून ती “आई” बनते.
प्रत्येक सुख दुःखात माझ्या सोबत असते.
म्हणूनच मावशीला “आई” देखील
म्हटले जाते.
🎂💖माझ्या लाडक्या प्रिय मावशीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💖

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Admin


तू खूप चांगला आहेस,
खूप गोड आहेस,
तू किती खरा आहेस आणि
आम्ही एक आहोत,
खोट्यावर खोटे बोलत आहोत….
🎂🤣हॅप्पी बर्थडे.🎂😜

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Admin


त्या देवाचे आभार
ज्याने तुमची ओळख करून दिली,
एक सुंदर छान,बुद्धिमान दोस्त
तुला मिळाला!
मला नाही मिळाला म्हणून काय झालं.
🎂😂वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.🎂😂

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


माझ्या जीवनात मार्गदर्शन केल्याबद्दल
आणि
त्याला उद्देश दिल्याबद्दल धन्यवाद.
💐 गुरुवर्य वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


शिकवता शिकवता आपणास
आकाशाला 🦅 गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे
आपले ‘शिक्षक’ होय.
🎂✨अश्याच प्रिय शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂✨

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


ऐका काका जी, तुम्हीच माझे जीवन आहात,
तुम्हीच माझा अभिमान आहात,
तुमच्यासारखे व्हावे हीच माझी इच्छा आहे…!!
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माय डिअर अंकल!🎂💐

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Miraj


म्हणायला तुम्ही माझे काका आहे पण
वडिलांपेक्षा कमी नाही,
तुम्हाला आमचेही सुख 💫 मिळो
हीच प्रार्थना…!!
🎂🍰Happy Birthday
My Dear Uncle.🎂🍰

⌛ 1 year ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (1) 🟢